Thursday, January 19, 2023

शुभ सकाळ

 जीवनातील

अंधकार नाहीसा

करणारी 

ज्योत म्हणजे

हास्य.....

                      *शुभ सकाळ*✍

Friday, December 30, 2022

मंगलप्रभात

 🥀 || *सुप्रभात* ||  🥀


मनाच्या गाभा-यातून उमटलेली

स्पंदने निरपेक्ष असली की

कुठल्याही नात्यांच्या धाग्यात

विश्वासाचे मणी अलगदपणे

ओवले जातात....

🍁💦🍁💦🍁💦🍁💦🍁💦

शुभ सकाळ

 जीवनातील अंधकार नाहीसा करणारी  ज्योत म्हणजे हास्य.....                       *शुभ सकाळ*✍